कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

मानाचा पहिला : कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मिरवणूकीची वेळ : सकाळी साडेनऊ 
मिरवणूक मार्ग : नारायण पेठेतील हमालवाडा-कुंटे चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-जिजामाता चौक ते उत्सव मंडप. 
 
सहभाग : देवळणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात बॅन्ड, श्रीराम व आवर्तन ढोलताशा पथक 
श्रींची प्रतिष्ठापना : सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी 
हस्ते : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी उर्फ सुरेश जोशी 
देखावा - मयुरेश्‍वर महाल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kasba ganpati mandal ganeshotsav 2018