Ganesh Festival : अविरत सेवा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता

प्रमोद हर्डीकर
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

साडवली : संगमेश्वर लायन्स क्लबने एक चांगला उपक्रम राबवला. गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या भक्तगणांना अविरत सेवा देणाऱ्या महावितरण ,एसटी, पोलीस स्टेशन आणि सरकारी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घरगुती उकडीचे मोदक देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी लायन्स क्लब संगमेश्वरचे विवेकभाई शेरे, गुलामभाई पारेख. रिंकुशेठ कोळवणकार, राजाभाऊ भिंगार्डे आणि नंदूशेठ पटेल, अध्यक्ष मनिष चोचे आदी उपस्थित होते.

या कर्मचार्‍यांनी आमची दखल घेतलीत याबाबत समाधान व्यक्त केले. दोन राञी भाविकांना चहा पान व नंतर कर्मचार्‍यांना मोदक देऊन लायन्स क्लबने सामाजिक बांधिलकी जपली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lions club in Sangameshwar organises Event in Sadavli