गणेशोत्सव2019 : शांतीप्रिय हिमाली सोसायटी

shantipriya-himalaya-society
shantipriya-himalaya-society
Updated on

पौडरस्ता (पुणे)  -  एरंडवणा येथील हिमाली सोसायटी ही प्रज्ञावंतांची सोसायटी म्हणून ओळखली जाते. हिमाली सोसायटी मधील गणेशोत्सव मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाले आहेत.

दरवर्षी सोसायटी गणेशोत्सवात दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करते. गणेशोत्सवा बरोबरच दिवाळी पहाट सारखे उपक्रमही सोसायटी करते. सोसायटीचा हास्य क्लब आदर्श आहे. चांगली बाग, आदर्श सोसायटी म्हणून हिमाली सोसायटीला पुरस्कार मिळाले आहेत. पांढ-या शुभ्र मोराचा देखावा आणि हलत्या चौपाळ्यावर विराजमान झालेली गणेश मुर्ती लक्ष्य वेधून घेणारी आहे.

लक्ष्मण नेर्लेकर, सरस्वती ओझा, रघुनाथ  सौंदलगेकर, रूपा हुडेकर, मैना  शेट्टी, डॉ. अश्विनी घोरपडे, नामदेव कागदे, निर्मला भंडारी, ज्योती भंडारी, विजया आगरवाल, अॅड. दीपक पटवर्धन, डॉ. रजनी देवरस, गीता अल्वा, अशोक कोठारी, हर्षदा फरांदे गणेशोत्सवाचे संयोजन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com