तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

मानाचा दुसरा : तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मिरवणूकीची वेळ : सकाळी दहा वाजता. 
मिरवणूक मार्ग : नारायण पेठेतील न.चिं.केळकर रस्त्यावरील मंदार लॉज-कुंटे चौक-लक्ष्मी रस्ता-गणपती चौक ते उत्सव मंडप 

सहभाग : आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू ब्रास बॅंन्ड, शिवमुद्रा,ताल ढोलताशा, विष्णूनाद शंख पथक. 
श्रींची प्रतिष्ठापना : दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी 
हस्ते : रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर 
देखावा : गणेश मंदिर. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tambdi jogeshwari ganpati 2018