तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

मानाचा चौथा : तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ
मिरवणूकीची वेळ ः सकाळी साडेनऊ वाजता. 
 
मिरवणूक मार्ग ः गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक ते उत्सव मंडप. 
सहभाग ः लोणकर बंधूंचे नगारावादन, गजर,उगम प्रतिष्ठान, स्वामी प्रतिष्ठान ढोलताशा पथक. 
 
श्रींची प्रतिष्ठापना ः दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी 
हस्ते ः जन्मेंजयराजे भोसले, अध्यक्ष, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट. 
 
देखावा ः गणेश महाल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tulshibaug ganpati 2018