esakal | रेसिपी : चॉकलेट मोदक | Chocolate Modak Recipe and ingredients
sakal

बोलून बातमी शोधा

Chocolate Modak

कृती- कोरडा केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर मिक्स करून घ्यावी. एकावेळी १ चमचा कोको पावडर घालावी. हे एकत्र करावे.परत एकदा १ चमचा कोको पावडर घालावी.जोवर मिश्रण थोडे घट्टसर होत नाही

रेसिपी : चॉकलेट मोदक 

sakal_logo
By
प्रिया भांबुरे

साहित्य - पाव कप खवा (कोरडा करून घेतलेला), पाव कप पिठीसाखर, दीड ते २ चमचे कोको पावडर. 

कृती - कोरडा केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर मिक्स करून घ्यावी. एकावेळी १ चमचा कोको पावडर घालावी. हे एकत्र करावे. परत एकदा १ चमचा कोको पावडर घालावी. जोवर मिश्रण थोडे घट्टसर होत नाही. तोवरच कोको पावडर घालावी. मिश्रण घट्ट झाले की, त्याला मोदकांप्रमाणे आकार द्यावा. 

loading image
go to top