esakal | ganesh food recipe | eSakal

बोलून बातमी शोधा

Chocolate Modak Recipe
साहित्य - पाव कप खवा (कोरडा करून घेतलेला), पाव कप पिठीसाखर, दीड ते २ चमचे कोको पावडर.  कृती - कोरडा केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर मिक्स करून घ्यावी. एकावेळी १ चमचा कोको पावडर घालावी. हे एकत्र करावे. परत एकदा १ चमचा कोको पावडर घालावी. जोवर मिश्रण थोडे घट्टसर होत नाही. तोवरच कोको पावडर घालावी. मिश्रण घट्ट झाले की, त्याला मोदकांप्रमाणे आकार द्यावा.   गणेशोत्सव २०२०
Khirapat_Panchakhadya.jpg
गणेशोत्सवात रोजच्या आरतीच्या आधी "आज प्रसादाला काय?' या गोड विषयावर चर्चा होते. पेढे, बर्फी, लाडू, वड्या, साखर-फुटाणे असे गोडाचे क
recipe of Ukadiche Modak on Ganesh Festival
ganesh food recipe
गणेशोत्सवजवळ आलाय... आपल्या बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक करायचे आहेत.. जाणून घ्या सोपी पद्धत...