लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सराव; पाहा फोटो

लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सराव
लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सराव
लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सरावSakal
Updated on

अग्निबाज विभागातर्फे लुल्लानगर येथे लष्कर आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे ‘सुरक्षा कवच’ या संयुक्त सरावाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

पुण्यातील कोणत्याही संभाव्य दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या कवायती आणि कार्यपद्धती यांचा मेळ साधणे हा या सरावाचा उद्देश होता.
पुण्यातील कोणत्याही संभाव्य दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या कवायती आणि कार्यपद्धती यांचा मेळ साधणे हा या सरावाचा उद्देश होता.Sakal
या सरावात भारतीय लष्कराच्या दहशतवाद विरोधी कृती दल (सीटीटीएफ), महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकासह तत्काळ कृती दले (क्युआरटी), श्वान पथके आणि विस्फोटक निकामी पथकांचा समावेश होता.
या सरावात भारतीय लष्कराच्या दहशतवाद विरोधी कृती दल (सीटीटीएफ), महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकासह तत्काळ कृती दले (क्युआरटी), श्वान पथके आणि विस्फोटक निकामी पथकांचा समावेश होता.Sakal
लोकवस्तीच्या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीत लष्कर आणि पोलिसांच्या विविध पथकांव्दारे या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी कशी व कोणती कारवाई केली जाऊ शकते याचा सराव यावेळी करण्यात आला.
लोकवस्तीच्या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीत लष्कर आणि पोलिसांच्या विविध पथकांव्दारे या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी कशी व कोणती कारवाई केली जाऊ शकते याचा सराव यावेळी करण्यात आला.Sakal
लुल्लानगर येथील एका बांधकाम सुरू असलेल्या जागेवर हा कृत्रिम सराव करण्यात आला. सरावात कृत्रिम बुद्धिमत्ता माहितीच्या आधारे, दोन्ही विभागांची उत्कृष्ट दले सक्रिय करण्यात आली.
लुल्लानगर येथील एका बांधकाम सुरू असलेल्या जागेवर हा कृत्रिम सराव करण्यात आला. सरावात कृत्रिम बुद्धिमत्ता माहितीच्या आधारे, दोन्ही विभागांची उत्कृष्ट दले सक्रिय करण्यात आली.Sakal
सरावादरम्यान वाहतूक आणि लष्करी पोलिसांच्या पथकाद्वारे रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रण, अपघातग्रस्तांसह संकुलातील लोकांना बाहेर काढणे, अज्ञात वस्तू, स्फोटके शोधून ते नष्ट करणे अशा विविध कारवाई करण्यात आल्या.
सरावादरम्यान वाहतूक आणि लष्करी पोलिसांच्या पथकाद्वारे रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रण, अपघातग्रस्तांसह संकुलातील लोकांना बाहेर काढणे, अज्ञात वस्तू, स्फोटके शोधून ते नष्ट करणे अशा विविध कारवाई करण्यात आल्या.Sakal
सरावासाठी आवश्यक उपकरणांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.
सरावासाठी आवश्यक उपकरणांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.Sakal
या प्रसंगी लष्कर आणि महाराष्ट्र पोलिस या दोघांनाही त्यांच्या कवायती आणि कार्यपद्धती सुव्यवस्थित करण्याची संधी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे दोन्ही विभागांमधील समन्वय वाढला.
या प्रसंगी लष्कर आणि महाराष्ट्र पोलिस या दोघांनाही त्यांच्या कवायती आणि कार्यपद्धती सुव्यवस्थित करण्याची संधी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे दोन्ही विभागांमधील समन्वय वाढला.Sakal
लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सराव
लष्कर आणि पोलिसांच्या ‘सुरक्षा कवच’चा संयुक्त सरावSakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com