Video: नवरदेव 103 तर नवरी 23 वर्षांची...

वृत्तसंस्था
सोमवार, 9 मार्च 2020

जर्काता (इंडोनेशिया): 103 वर्षाच्या नवरदेवाने 23 वर्षाच्या नवरीसोबत विवाह केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांच्या वयामध्ये तब्बल 80 वर्षांचे अंतर आहे.

Video: I Love You म्हणाल्यावर बायकोची दे दणादण...

नवरदेवाचे नाव पुआंग कट्टे (वय 103) तर नवरीचे नाव इंडो अलंग (वय 23) आहे. दोघांनी एकमेकांच्या संमतीने विवाह केला असला तरी नवरदेवाने हुंडा देवून विवाह केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. विवाहानंतर दोघे दक्षिण सुलावेसी येथील पुआंगच्या निवासस्थानी एकत्र राहत आहेत. विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 103 year old man marries 23 year old lady in Indonesia