Russia Ukraine War : युक्रेन संघर्षात भारताचे १२ जवान मृत्युमुखी
Indian Soldiers : रशिया-युक्रेन युद्धात रशियन सैन्यात सामील झालेल्या १२ भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. रशियन अधिकाऱ्यांसोबत भारत याबाबत सतत संपर्क साधत आहे, आणि जवानांना लवकरात लवकर स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.