Egypt Accident : इजिप्तमध्ये प्रवासी बस कालव्यात कोसळली; १९ जण ठार

Egypt Accident
Egypt Accident

नवी दिल्ली : उत्तर इजिप्तमध्ये शनिवारी एका कालव्यात बस कोसळून झालेल्या अपघातात १९ जण ठार झाले, तर सहा जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या संदर्भात रॉयटर्सने आरोग्य मंत्रालयाचा हवाला देत हे वृत्त दिले आहे. (Egypt Accident news in Marathi)

सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस 35 लोकांना घेऊन जात असताना महामार्गावरून खाली उतरली आणि उत्तर दखलिया परिसरातील आगा येथील मन्सूरा कालव्यात कोसळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com