

How the 9/11 Attacks Changed US National Security
esakal
११ सप्टेंबर २००१... अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस. या दिवशी दहशतवाद्यांनी चार प्रवासी विमाने हायजॅक केली आणि अमेरिकेच्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. दोन विमाने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर आदळली. तिसरे विमान वॉशिंग्टनजवळील पेंटागॉनवर कोसळले, तर चौथे विमान पेनसिल्व्हेनियात कोसळले. या हल्ल्यांमध्ये जवळपास तीन हजार जणांचा मृत्यू झाला.