
Albania AI Minister
sakal
तिराना (अल्बानिया): मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) आता राजकारणातही प्रवेश केला आहे. अल्बानियातील ‘एआय’ जनरेटेड मंत्री ‘डायला’च्या व्हर्च्युअल अवताराने प्रथमच देशाच्या संसदेमध्ये भाषण केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.