

Amazon to Lay Off 14,000 Corporate Employees for AI Focus
Sakal
सिएटल : रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘ॲमेझॉन’ने आता कृत्रिम बुद्धिमत्तेकडे (एआय) मोर्चा वळविला असून उद्योग समूह आता यातच मोठी गुंतवणूक करणार असल्याने त्यासाठी मनुष्यबळामध्ये मोठी कपात करण्यात येईल. कंपनीने कॉर्पोरेट पातळीवरील १४ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.