
Zelensky supports US tariffs on India says strict action on Russia allies is justified
Esakal
युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी भारतावर अमेरिकेनं लादलेलं आयातशुल्क योग्य असल्याचं म्हटलंय. अमेरिकेनं रशियाला बळ देणाऱ्या देशांसोबत कठोर वर्तन केलं तर त्यात चुकीचं काय आहे? असा प्रश्नही झेलेन्स्की यांनी उपस्थित केला. एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी चीन, रशिया आणि भारताचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.