Viral News: लॉटरीचे पैसे पाहून तरुणीची बिघडली नियत; साखरपुड्याआधीच भावी नवऱ्यासोबत केले धक्कादायक कृत्य

Trending News : जर एखाद्याला एखादी व्यक्ती किती स्वार्थी आहे हे समजून घ्यायचे असेल तर त्याला थोडे पैसे मिळू द्या आणि मग तो आपोआप त्याचे खरे रंग दाखवेल. ही लोकांचा खरेपणा, नि:स्वार्थीपणा ओळखण्याची पद्धत आहे.
Alissa Mosley, a U.S. content creator
Alissa Mosley, a U.S. content creator, reportedly broke off her engagement after winning a lottery prize, sparking viral buzz onlineesakal
Updated on

Viral News: असं म्हणतात की जर एखाद्याला एखादी व्यक्ती किती स्वार्थी आहे हे समजून घ्यायचे असेल तर त्याला थोडे पैसे मिळवू द्या आणि मग तो आपोआप त्याचे खरे रंग दाखवेल. ही लोकांचा खरेपणा, नि:स्वार्थीपणा ओळखण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे नवीन पैसे आले आहेत ते फक्त स्वतःबद्दलच विचार करतात. अशीच एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. जिथे एका तरुणीने मुलीने तिच्या लग्नाच्या तीन दिवस आधी लॉटरी जिंकली आणि त्यानंतर तिने तिच्या भावी नवऱ्यासोबत असे काही केले ज्याची त्याने कधीही कल्पनाही केली नव्हती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com