

Asif Ali Zardari Hindu statement controversy
esakal
Census Data vs Claims: पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारतातील हिंदू आणि पाकिस्तानातील हिंदू यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तानातील हिंदू कसे सुरक्षित आहेत, असं सांगत त्यांनी 'आम्ही त्यांना सहन करतो' असं आक्षेपार्ह विधान केलं आहे. प्रत्यक्षात मात्र पाकमधील हिंदूंबाबतचे आंतरराष्ट्रीय अहवाल भलतंच सांगत आहेत.