दक्षिण नायजेरियात चर्चमध्ये चेंगराचेंगरी; किमान ३१ जणांचा मृत्यू

church stampede in southern nigeria
church stampede in southern nigeria

दक्षिण नायजेरियातील पोर्ट हार्कोर्ट शहरातील चर्चमधील एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 31 जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (church stampede in southern nigeria)

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाहाटे लोक चर्चमध्ये जमले होते. दरम्यान शनिवारी पहाटे चर्चमध्ये अन्न घेण्यासाठी आलेले शेकडो लोकांची गर्दी झाली होती,या लोकांनी गेट तोडले त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, रिव्हर्स स्टेटचे पोलिस प्रवक्ते ग्रेस इरिंज-कोको यांनी सांगितले.

लोक आधीपासून तिथे होते आणि त्यापैकी काहीजण घाई करू लागले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. तपास चालू असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, इरिंज-कोको यांनी रॉयटर्सला सांगितले.

church stampede in southern nigeria
शाहू छत्रपतींच्या विधानावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले, मी सत्यच बोललो पण....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com