भारताला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याचं विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं; 'या' ५ राज्यातील मुलांना प्रवेशबंदी, कारण काय?

Australia Ban on Indian Students: ऑस्ट्रेलियातील अनेक विद्यापीठांनी गुजरात, बिहारसह काही राज्यांतील विद्यार्थ्यांवर विद्यार्थी व्हिसाचा वाढता गैरवापर केल्याचा आरोप करत बंदी घातली आहे.
Australia Ban on Indian Students
Australia Ban on Indian StudentsESakal
Updated on

ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाने उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील पाच राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व्हिसावर बंदी घातली आहे. त्यांच्यावर व्हिसा कागदपत्रांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय हे विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये स्टडी व्हिसावर पूर्णवेळ काम करत असल्याचाही आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com