

Australia High Risk Category
ESakal
ऑस्ट्रेलियाने ८ जानेवारी २०२६ पासून नेपाळ, बांगलादेश आणि भूतान तसेच भारतातील विद्यार्थ्यांसाठी व्हिसा अर्जाची छाननी लक्षणीयरीत्या कडक केली आहे. या चार देशांना आता उच्च-जोखीम श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे व्हिसा मिळवणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने या देशांना सरलीकृत विद्यार्थी व्हिसा फ्रेमवर्क अंतर्गत पुरावा पातळी २ वरून पुरावा पातळी ३ वर हलवले आहे.