Bangladesh Election Violence
esakal
बांगलादेश: बांगलादेशमध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. अशातच राजकीय नेत्यांवरील हल्लेदेखील वाढले आहेत. उस्मान हादीनंतर आता शेख हसीना यांच्या आणखी एका कट्ट्रर विरोधकावर गोळीबार झाला आहे. मोतलेब सिकंदर असं या नेत्याचं नाव आहे. ते नॅशनल सिटीझन पार्टीचे प्रमुख नेते असल्याची माहिती आहे.