Bangladesh Election Result : बांगलादेशात BNP ला स्पष्ट बहुमत, तारिक रहमान होणार पंतप्रधान; भारतविरोधी 'जमात'ला मोठा झटका

BNP Majority : शेख हसीनाच्या सरकारच्या पतनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. २९९ मतदारसंघांपैकी BNP ने १६५ जागा जिंकत बहुमताकडे मजबूत वाटचाल केली आहे.
Bangladesh Election Result : बांगलादेशात BNP ला स्पष्ट बहुमत, तारिक रहमान होणार पंतप्रधान; भारतविरोधी 'जमात'ला मोठा झटका
Updated on

शेख हसीनाच्या सरकारच्या पतनानंतर बांगलादेशमध्ये पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. गुरुवारी २९९ मतदारसंघांमधील मतमोजणीनंतर,बीएनपी ने त्यांच्या प्रतिस्पर्धी जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील आघाडीवर स्पष्ट मात केली आहे. आकडेवारीनुसार, BNP ने १६५ जागा जिंकल्या आहेत आणि इतर अनेक जागांवर आघाडी घेतली आहे, तर जमात-समर्थित आघाडी केवळ ४५ जागांवर आघाडीवर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com