Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

Bangladesh Violence After Usman Hadi Death : बांगलादेशमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह इतर देशांकडून त्यांच्या नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे शेजारचं राष्ट्र अशाप्रकारे अस्थिर होत असताना भारताची चिंतादेखील वाढली आहे.
Bangladesh violence news

Bangladesh violence news

esakal

Updated on

Bangladesh Violence After Usman Hadi Death: Student leader Usman Hadi’s death has triggered violent protests in Dhaka : उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये मोठा प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी रात्री माधमांची कार्यालयादेखील फोडण्यात आली आहेत. अशातच आज हादी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. त्यानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिस्थितीत अमेरिकेने बांगलादेशमधील त्यांच्या नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सुचना केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे शेजारचं राष्ट्र अशाप्रकारे अस्थिर होत असताना भारताची चिंतादेखील वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com