Barack Obama Favorite Songs 2025 Playlist
esakal
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या २०२५ वर्षातील आवडत्या गाण्यांची प्ले लिस्ट आता समोर आली आहे. यात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या एका प्रार्थनेचा देखील समावेश आहे. खरं तर बराक ओबामा यांचे भारताशी असेलेले ऋणानुंबध सर्वांना माहिती आहे. या गाणांच्या यादीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.