
अमेरिकन उद्योगपती आणि स्पेसेक्सचा मालक इलॉन मस्कला मोठा झटका बसला आहे. कारण टेक्सासमध्ये स्टारशिपच्या इंजिनच्या टेस्टिंग दरम्यान स्टारशिपचा प्रोटोटाईप फाटला आहे. प्लान्ड इग्निशन सिक्वेंसच्या काही क्षण आधी हा स्फोट झाला. यामुळं अंतराळयानाचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं आजुबाजुच्या सुविधांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.