
Aghori Puja in Kolhapur : कोल्हापूरमध्ये स्मशानभूमीत नग्न होऊन अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक स्त्री आणि पुरुष हा प्रकार करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. भर दिवसा हा प्रकार घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.