

Brazil police officers inspect a truck tire after sniffer dogs detected concealed drugs worth ₹350 crore during a highway operation.
esakal
ब्राझीलमध्ये एका कुत्र्याच्या चाणाक्षपणामुळे पोलिसांनी ३५० कोटींचे घबाड हाती लागले असून याची आता जगभर चर्चा होत आहे. महामार्गावर पोलिस नियमित तपासणी करत होते. एका ट्रकला थांबवण्यात आले आणि त्याचा चालक सुरुवातीपासूनच अस्वस्थ दिसत होता. वाहनाची कागदपत्रे पूर्ण होती पण तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता.त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला अन् पुढे त्याचा पर्दाफाश झाला.