Emergency Alert: ब्रिटन, अमेरिकेनंतर जपानही अलर्ट मोडवर! घरात ३ दिवसांचा अन्न-पाण्याचा साठा करा; नेमका धोका काय?

Britain, America, Now Japan on Alert! Stock Up on 3 Days’ Worth of Food and Water at Home; What’s the Real Threat?: युद्ध, सायबर हल्ले, नैसर्गिक आपत्ती आणि वीज-पाणीपुरवठा खंडित होण्याच्या शक्यतेमुळे आपत्कालीन तयारीवर भर
Britain, America, Now Japan on Alert

Britain, America, Now Japan on Alert

esakal

Updated on: 

London: जगभरातील वाढता भू-राजकीय तणाव, सायबर हल्ले आणि नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन ब्रिटन, अमेरिका आणि जपानमध्ये आपत्कालीन तयारीवर भर दिला जात आहे. ब्रिटन सरकारने नागरिकांना किमान ७२ तास पुरेल इतके अन्न, पाणी आणि जीवनावश्यक वस्तू घरात ठेवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेत लष्करी तळांना बाह्य पुरवठा खंडित झाला तरी कार्यरत ठेवण्याची तयारी सुरू आहे. जपानमध्येही आपत्तीच्या काळात आवश्यक वस्तूंचा साठा ठेवण्यावर भर दिला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com