

Brown University Shooting During Exam Two Students Killed Eight Injured
Esakal
अमेरिकेतील रोड आयलँड इथं ब्राउन युनिव्हर्सिटीत अज्ञातानं बेछूट गोळीबार केला. यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर ८ जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेले दोन्ही विद्यार्थी शेवटची परीक्षा देण्यासाठी आले होते. पोलिसांनी सांगितले की, संशयिताला अद्याप अटक केलेली नाही. पोलिसांनी युनिव्हर्सिटी कँपसशिवाय आजूबाजूच्या परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे.