मास्क नसल्याने मारहाण; बसचालक मृत्युमुखी

यूएनआय
Sunday, 12 July 2020

फिलीप माँग्युलॉत असे त्यांचे असून ते ५९ वर्षांचे होते. त्यांची मुलगी मेरी हिने सांगितले की, रविवारी त्यांना मारहाण झाली होती. कोरोना संसर्गाच्या विरोधात नियमांचे पालन व्हावे म्हणून त्यांनी विचारणा केली होती. इतर एका प्रवाशाला त्यांनी तिकिटाबाबत विचारणा केली होती.

बेयॉन (फ्रान्स) - मास्क नसल्यामुळे बसमध्ये चढण्यास मनाई केलेल्या चालकाला तीन प्रवाशांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे बसचालक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना फ्रान्समध्ये घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिलीप माँग्युलॉत असे त्यांचे असून ते ५९ वर्षांचे होते. त्यांची मुलगी मेरी हिने सांगितले की, रविवारी त्यांना मारहाण झाली होती. कोरोना संसर्गाच्या विरोधात नियमांचे पालन व्हावे म्हणून त्यांनी विचारणा केली होती. इतर एका प्रवाशाला त्यांनी तिकिटाबाबत विचारणा केली होती.

याप्रकरणी दोन तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्वी गैरकृत्ये केल्यामुळे ते पोलिसांच्या रेकॉर्डवर होते. इतर दोघांवर संकटात सापडलेल्या वक्तीला मदत न केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus driver killed due to lack of mask

Tags
टॉपिकस
Topic Tags: