
कंबोडिया आणि थायलंड यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. थायलंडकडून झालेल्या हल्ल्यानंतर कंबोडियाने आता तात्काळ शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडे याबाबत विनंती करण्यात आलीय. दोन्ही देशांच्या युद्धात तिसऱ्या दिवसापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.