Cambodia-Thailand Ceasefire : कंबोडिया आणि थायलंड यांच्यात सुरू असलेल्या सीमा संघर्षादरम्यान युद्धबंदी साधण्यात अमेरिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो (Marco Rubio) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून यासंदर्भातील घोषणा केलीये.