

Online deadly package network exposed Canada man admits role in global crime across 40 countries
Esakal
कॅनडात घडलेल्या एका घटनेनं जगभरात खळबळ उडाली आहे. कॅनडातील एका नागरिकाने न्यायालयात कबूल केलं की जगातील अनेक लोकांना आत्महत्या करण्यासाठी मदत केलीय. आता या प्रकरणाला मृत्यूची ऑनलाइन डिलिव्हरी म्हटलं जात आहे. कॅनडाचा नागरिक केनेथ लॉ यानं विषारी केमिकलची सुसाइड पॅकेट जगभरातील लोकांना पाठवलं. त्याचा वापर करून अनेकांनी आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. Canada Man Admits Sending Harmful Packages Worldwide