

Police secure the area outside Tumbler Ridge Secondary School in British Columbia following a deadly school shooting that killed 10 people and injured several others.
esakal
कॅनडातील ईशान्य ब्रिटिश कोलंबियामधील मंगळवारी एका हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोरालाही ठार केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की ब्रिटिश कोलंबियाच्या पीस परिसरातील टम्बलर रिज सेकंडरी स्कूलमध्ये गोळीबार झाला. यात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि गोळीबार करणाऱ्यालाही पोलिसांनी ठार केले.