चीनने शोधली संकटात संधी! अमेरिकेनं H1 Bचे शुल्क वाढवताच केली K व्हिसाची घोषणा

China K Visa : अमेरिकेनं एच१ बी व्हिसाचं शुल्क वाढवल्यानं अनेक उच्च कौशल्ये असणारे पर्याय शोधतील आणि याचाच फायदा घेण्यासाठी चीनने नवी घोषणा केलीय. एक ऑक्टोबरपासून नवा के व्हिसा सुरू केला जाणार आहे.
K Visa to Start From October 1 After US H1B Fee Increase

K Visa to Start From October 1 After US H1B Fee Increase

Esakal

Updated on

अमेरिकेनं एच१ बी व्हिसाचं शुल्क ८८ लाख रुपये इतकं केल्यानंतर जगभरात खळबळ उडालीय. यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. एच१ बी व्हिसाधारकांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे भारतीयांचं आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयानंतर चीनने नवी खेळी खेळलीय. एच१ बी व्हिसाचं शुल्क वाढल्यानं अनेक उच्च कौशल्ये असणारे पर्याय शोधतील आणि याचाच फायदा घेण्यासाठी चीनने नवी घोषणा केलीय. एक ऑक्टोबरपासून नवा के व्हिसा सुरू केला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com