China Economy Crisis
Esakal
ग्लोबल
China Population Decline : चीनची लोकसंख्या कमालीची घटली, अर्थव्यवस्था धोक्यात, महासत्ता होण्याचे स्वप्न राहणार अपूर्ण ?
China Demographic Crisis : एक मूल धोरण रद्द करूनही तरुण लोकसंख्येत वाढ न होता घटच सुरू आहे. लिंग गुणोत्तरातील असमतोल आणि बाळंतपणाच्या वयातील महिलांची कमतरता ही दीर्घकालीन समस्या ठरते आहे.
China Economy Crisis: चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जात होता. परंतु आता भारताचा शेजारी देश ऐतिहासिक लोकसंख्याशास्त्रीय बदलातून जात आहे. २०२३ मध्ये भारताकडून "सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश" हा किताब गमावल्यानंतर, २०२५ चे आकडे चीनसाठी आणखी चिंताजनक ठरले आहेत

