Fraud Case China Woman : चीनमध्ये तुरुंगवास टाळण्यासाठी एका महिलेने अवलंबलेली धक्कादायक युक्ती उघड झाली आहे. शांक्सी प्रांतातील या महिलेने फसवणूक प्रकरणात सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा टाळण्यासाठी चार वर्षांच्या कालावधीत तब्बल तीन वेळा गर्भवती राहण्याचा मार्ग (Pregnancy To Avoid Jail) अवलंबला.