

China sentenced two former defense ministers
ESakal
चीनच्या एका न्यायालयाने शी जिनपिंग यांच्या सरकारमधील दोन माजी संरक्षण मंत्र्यांना भ्रष्टाचारासाठी दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. वेई फेनहे आणि ली शांगफू यांच्यावर २०२४ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली चौकशी करण्यात आली होती. दोन वर्षे चाललेल्या खटल्यानंतर न्यायालयाने दोन्ही माजी मंत्र्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.