लाखो लाल खेकड्यांचं जंगलातून समुद्राकडे स्थलांतर, सुरक्षेसाठी खास ब्रिज; पर्यटकांसाठी Live Streamingसुद्धा

Red Crab Migration ऑस्ट्रेलियात दरवर्षी होणारं हे लाल खेकड्यांचं स्थलांतर निसर्गातल्या अद्भुत आणि वैशिष्ट्यपूर्ण घटनांपैकी एक मानलं जातं. या बेटावर सुमारे १० कोटी लाल खेकडे असल्याचा अंदाज आहे.
Red Crab Migration

Red Crab Migration

Esakal

Updated on: 

ऑस्ट्रेलियातील ख्रिसमस आयलंडवर सध्या एक अनोखं दृश्य पाहायला मिळत आहे. जंगलातून लाखो लाल खेकडे बाहेर पडले असून ते समुद्राच्या दिशेने निघाले आहेत. रस्ते असोत किंवा समुद्रकिनारे जिकडे तिकडे लाल खेकडे दिसत आहेत. हा नजारा पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने बेटावर येत आहेत. दरवर्षी होणारं हे स्थलांतर निसर्गातल्या अद्भुत आणि वैशिष्ट्यपूर्ण घटनांपैकी एक मानलं जातं. या बेटावर सुमारे १० कोटी लाल खेकडे असल्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...