Congo Mine Accident : तांब्याच्या खाणीवर पूल कोसळला, ४० कामगारांचा मृत्यू, शेकडो जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Congo Workers Death : काँगोतील लुआलाबा प्रांतात कलांडो तांबे खाणीत एक पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली.या अपघातात अधिकृतपणे ४० कामगारांचा मृत्यू व शेकडो जखमी झाले. सुरक्षाकर्मचाऱ्यांच्या गोळीबाराचा आवाज ऐकून कामगार घाबरून अरुंद पुलाकडे धावले.
Rescue workers and officials inspecting the collapsed bridge at the Kalando copper mine in Congo where 40 workers lost their lives following panic triggered by gunfire.

Rescue workers and officials inspecting the collapsed bridge at the Kalando copper mine in Congo where 40 workers lost their lives following panic triggered by gunfire.

esakal

Updated on

काँगोमधील एका तांब्याच्या खाणीत शनिवारी मोठी दुर्घटना घडली. लुआलाबा प्रांतातील कलांडो खाणीत एक पूल कोसळला, ज्यामुळे गोंधळ उडाला. या अपघातात एकूण४० जणांचा मृत्यू झाला. सरकारी कारागीर खाण एजन्सी, SAEMAPE नुसार, खाणीत अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com