

Indian woman raped in britain
esakal
Global crime news : विदेशात भारतीयांच्या यशोगाथा ऐकताना अभिमान वाटतो, पण आता तिथे सुरक्षेची चिंता वाढली आहे. अमेरिकेत कुटुंबासमोर भारतीयाची हत्या झाल्यावर आता ब्रिटनमध्येही धक्कादायक घटना घडली. उत्तर इंग्लंडच्या वॉल्सॉलमध्ये एका पंजाबी महिलेवर हल्लेखोराने घराचा दरवाजा तोडून शिवीगाळ केली आणि नंतर बलात्कार केला.
Indian origin woman sexually assaulted in walsall uk police release cctv footage
esakal