Indian Man killed in Texas : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची पत्नी आणि मुलासमोरच निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार केले अन्...

US Crime : मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रमौली नागमल्लैया त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत मोटेलमध्ये होते जेव्हा त्यांनी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला खराब वॉशिंग मशीन वापरू नका असे सांगितले.
Police arrest suspect after brutal axe attack in Dallas motel that claimed the life of Indian-origin man in front of his wife and child.

Police arrest suspect after brutal axe attack in Dallas motel that claimed the life of Indian-origin man in front of his wife and child.

esakal

Updated on

Summary

  1. टेक्सासच्या डॅलसमध्ये भारतीय वंशाचे ५० वर्षीय चंद्रमौली नागमल्लैया यांची पत्नी व मुलासमोर कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली.

  2. आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझला पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

  3. वॉशिंग मशीन वापरावरून झालेल्या वादातून ही घटना घडली असून भारतीय समुदायात भीती व संताप निर्माण झाला आहे.

Indian origin man killed in Texas : अमेरिकेतील डॅलसमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० सप्टेंबर रोजी टेक्सासमधील डॅलसमधील डाउनटाउन सूट्स मोटेलमध्ये घडली, भारतीय वंशाच्या ५० वर्षीय चंद्रमौली नागमल्लैया यांचा त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या समोरच कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com