Daria-i-Noor Diamond
esakal
ढाका (बांगलादेश) : तब्बल ११७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत लपून बसलेला ऐतिहासिक ‘दरिया-ए-नूर’ हिरा (Daria-i-Noor Diamond) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कोहिनूरची बहीण म्हणून ओळखला जाणारा हा अमूल्य हिरा नवाबांच्या वंशजांसाठी वर्षानुवर्षे एक गूढ ठरला होता.