What is dark shipping?
esakal
Dark shipping explained : निर्बंधात्मक आणि बेकायदा व्यापारात गुंतलेली जहाजे पकडली जाण्यापासून वाचण्यासाठी आपली ओळख लपवितात. ही जहाजे आपली ‘ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ (एआयएस) ट्रान्सपाँडर्स बंद करून अधिकारी आणि इतर जहाजांच्या नजरेतून ‘अदृश्य’ होतात. ‘होर्मुझ’मधील सध्याचा धोका पाहता ‘डार्क शिपिंग’ मोठ्या प्रमाणात होत आहे. या ‘डार्क शिपिंग’बद्दल...