Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का! भारतीय वंशाच्या एआय तज्ञांनी घेतला व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय, कोण आहेत श्रीराम कृष्णन?

Sriram Krishnan Resignation: भारतीय वंशाचे एआय तज्ञ श्रीराम कृष्णन जून २०२६ च्या अखेरीस व्हाईट हाऊस सोडतील. ट्रम्प प्रशासनात १८ महिने एआय धोरण सल्लागार म्हणून काम केले. अनेक महत्त्वाच्या एआय उपक्रमांवर काम केले होते.
Sriram Krishnan Resignation

Sriram Krishnan Resignation

ESakal

Updated on

भारतीय वंशाचे तंत्रज्ञान तज्ञ श्रीराम कृष्णन यांनी जून २०२६ च्या अखेरीस व्हाईट हाऊसमधील आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एआय धोरण सल्लागार म्हणून काम केले होते. या भूमिकेत सुमारे १८ महिने सेवा दिल्यानंतर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com