
Golden Dome : आपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांचा समर्थपणे सामना करणाऱ्या आणि ते निष्प्रभ्र करणाऱ्या S-400 या क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीची कमाल सर्वांनी पाहिली आहे. अशीच प्रणाली आता अमेरिकेनंही विकसित केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची नुकतीच घोषणा केली. गोल्डन डोम नावानं अमेरिकेनं ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली विकसित केली आहे.