सुप्रीम कोर्टाचा दणका तरी ट्रम्प ऐकेनात, आता जगावर लावला १० टक्के ग्लोबल टॅरिफ

Donald Trump Global Tarrif : आयात शुल्क लागू करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल कायद्याचा भंग केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. दरम्यान, यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा हेका कायम ठेवत आता थेट ग्लोबल टॅरिफ लागू केलं आहे.
Global Trade Impact as Trump Brings 10 Percent Tariff

Global Trade Impact as Trump Brings 10 Percent Tariff

Esakal

Updated on

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांना आयात शुल्कावरून दणका दिलाय. ट्रम्प यांनी विशेषाधिकाराअंतर्गत लादलेले आयात शुल्क हे बेकायदा असल्याचं आणि अधिकाराचं उल्लंघन असल्याचं कोर्टाने म्हटलंय. ट्रम्प यांनी फेडरल कायद्याचा भंग केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. दरम्यान, यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा हेका कायम ठेवत आता थेट ग्लोबल टॅरिफ लागू केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com