वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत १२ देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा त्यांनी बुधवारी केली असून, यासंदर्भातील घोषणापत्रावरही ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.