Donald Trump : टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या पत्नीच्या मृतदेहाचा केला वापर? नियमाचा घेतला गैरफायदा, वाचा काय आहे प्रकरण?
Donald Trump Accused of Burying Ivana at Golf Course for Tax Breaks : ट्रम्प यांनी त्यांची पहिली पत्नी इवाना ट्रम्प यांचा मृतदेह त्यांच्या गोल्फ कोर्समध्ये दफन केल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
जगभरातील देशांवर लावलेला टॅरिफ असो किंवा नोबल पारितोषिकाची केलेली मागणी असो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, आता त्यांचं एक जुनं प्रकरणही चर्चेत आलं आहे.