US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

Claims Over 100 Missiles Fired by Iran at US Warships were Supplied via Islamabad with Chinese Support: होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद नसून नागरी जहाजांसाठी खुली आहे. इराणच्या उप-परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मार्ग बंद केल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत.
Donald Trump Pakistan missile claim

Donald Trump Pakistan missile claim

esakal

Updated on

Strait of Hormuz: अमेरिका-इराण युद्धादरम्यान इराणकडून जी क्षेपणास्त्रे अमेरिकेवर डागण्यात आलेली होती, त्यापैकी शंभरपेक्षा जास्त मिसाईल्स पाकिस्तानच्या माध्यमातून इराणकडे पोहोचलेल्या होत्या; असा दावा आता केला जातोय. ज्यांनी युद्धविरामाचं श्रेय पाकिस्तानला देऊ केलं होतं, त्या डोनाल्ड ट्रम्प यांनीच असा खळबळजनक दावा केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com